मला नक्की कळत नाही आहे की technologyच्या बाबतीत आपण विकास करतो आहे की काय? महाराजांचा ३५०वर्ष जुना बांधलेला पुल असेल किंवा त्यांचे किल्ले असतील त्याच्या तोडीच आपण आता कुठल बांधकाम बांधल आहे? Even शहाजहाचे किंवा कुठेलेही महाल बघितले तर पाण्याची सिस्टीम, Eco sound system, ventilation सर्व सिस्टीम लाजवाब,भर दुष्काळात दौलताबादला वैगरे जुन्या काळातील सिस्टीम होती त्याला पाणी होत, महाराज्यांच्या समुद्रातल्या किल्यात १२ महीने गोडं पाणी असत..त्यांच ऐवढ डोक चालायच कुठून आणि आपण शिकून आपल का नाही चालत? आपल्याकडे advanced उपकरण आहेत तरी अस का? त्याकाळात आणि आता फरक का झाला? आपण का करुन घेतला? त्याने काय फायदा झाला?
आपण का स्वताला त्रास करुन घेत आहोत life fast करुन घेत आहोत..त्याने फक्त competition वाढली पैसे कमवण्याच्या आकांक्षा वाढल्या.. त्यात आपण फक्त दगदग वाढवून घेतली आयुष्य कमी केल स्वताच, पैसे कमवण्यात भ्रष्टाचार वाढला बांधकाम निकृष्ट झाली.. आपण खातो ते खतं युक्त झाल quality ही कशात राहीलीच नाही.. आधी कांदा चिरताना डोळ्यातून पाणी यायच आता त्याला वास पण येत नाही.. आता काय तर water purifier,air purifier वैगरे आलेत,लोक gymला वैगरे जातात so called diet वैगरे करतात तरी आधीच्या लोकांपेक्षा आपल life वाढतय की कमी होतय? थोडक्यात काय ते राजासारखे जगले आणि आपण आधुनिक पणाचा बुरखा घालून गाढवा सारखे जगतोय